Bookmark and Share

WebMajha.com

About WebMajha Team

मराठीच्या क्षेत्रात नवं काही करावं, यासाठी अनेकजण धडपडताहेत. काहीजण मराठी टिकेल, वाकेल का मोडेल की नामशेषच होईल, याचीही चर्चा करताहेत. ’भाषा की तंत्रज्ञान’ असा एक वादही मध्यंतरी घालून झाला. पुढे वाचा...

Webmajha Editorial

नमस्कार मंडळी!! महाजालाच्या सहाय्याने आपण जगभरातलं स्थानीय अंतर एकमेकांसाठी कमी करीत आणलं. पण तेव्हाच मनाने एकमेकांपासून तसू तसू दूर जाऊ लागलो की काय असंही मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी सर्वांनाच वाटू लागलं...

एकीकडे आपण त्यासाठी उत्तरंही आपापल्या परीने शोधू लागलोय. एका वेगाच्या, पुढे वाचा...

About WebMajha Team

’मला आईनस्टाईन आवडतो..’ ही काही आटपाटनगरीची साठा-उत्तरी सफल संपूर्ण होणारी कहाणी नाही; तर ति निरंतर शोधयात्रा आहे...

रामकृष्ण परमहंसांच्या आत्मप्रत्ययी उद्गाराने - "होय, मी परमेश्वर पाहिलाय!...पुढे वाचा...

Webmajha Editorial

वयाची पंचाहत्तरी झाली. गात्रं थकली. निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे जीवनाच्री संध्याकाळ. अशी वाक्यं आता कालबाह्य झालीच आहेत. सध्याच्या काळात माणसाची वयोवृध्द आवस्था फार उशीरा सुरु होते. निवृत्तीनंतर छंद जोपासयाची उमेदही फार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आता माणसं नक्की बाळगून असतात. पुढे वाचा...

About WebMajha Team

नवीन मराठी चित्रपट, मराठी म्युझिक अल्बम्स, मराठी नाटकं, रंगमंचावर सादर केले जाणारे कार्यक्रम, आघाडीचे मराठी कलाकार या संबंधीची संपूर्ण माहिती इंटरनेटच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहचवणारं मराठीतील एक आघाडीचं संकेतस्थळ! पुढे वाचा...

Webmajha Editorial

’प्रत्येक मूल शाळेत’ हे ’प्रथम’चं ब्रीदवाक्य आहे. १९९४ मध्ये UNISES च्या पुढाकाराने प्रथमची स्थापना झाली. प्रथमच्या स्थापनेपूर्वी माधव चव्हाण हे प्रौढ साक्षरता प्रसाराचं काम करीत होते. प्राथमिक शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी लहान-मोठ्या उद्योजकांना व व्यावसायिकांनाही या कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे.
पुढे वाचा...