Bookmark and Share

WebMajha.com

डॉ. अलका रानडे

अवघे पाऊणशे वयमान...
वयाची पंचाहत्तरी झाली गात्रं थकली. निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे जीवनाची संध्याकाळ... अशी वाक्यं आता कालबाह्य झालीच आहेत.. सध्याच्या काळात माणसाची वयोवृध्द अवस्था फार उशीरा सुरु होते. निवृत्तीनंतर छंद जोपासयाची उमेदही फार! आयुष्यभर जे करायला वेळ मिळालं नाही ते करायचं ठरवळेलं असतं. अगदी पेटीवादन, संगीत, बॅडमिंटन, वाचन... अनेकानेक छंद! पण ट्रेकिंग-गिर्यारोहण...? कैलास मानस सरोवर परिक्रमा... ? कसं वाटतं वाचायला? असंख्य चढउतार - चढाव. पुढे वाचा...

मंदार जोशी

मला भावलेला आईनस्टाईन...
’मला आईनस्टाईन आवडतो..’ ही काही आटपाटनगरीची-साठा उत्तरी सुफळ सपूर्णम होणारी कहानी नाही; तर ति निरंतर शोधयात्रा आहे...

रामकृष्ण परमहंसांच्या आत्मप्रत्ययी उद्गाराने - "होय, मी परमेश्वर पाहिलाय!... तुझ्या इतक्याच जवळून आणि तूही त्या शक्तिचा प्रत्यय घेऊ शकतोस!" - नरेंद्राचं (स्वामी विवेकानंद) अस्तित्वं उजळून निघालं अशीच स्वर्गिय अनुभूती मी माझ्या ’संदर्भचौकटीत’घेतली! पुढे वाचा...