Shivsena

  • मुखपृष्ठ
  • शिवसेना
  • शिवसेना नेतृत्व
  • शिवसेनेचे महाउपक्रम
  • साहित्य ठेवा
  • संग्रहित माहिती
  • देणगी
  • प्रसारमाध्यमांसाठी
  • संपर्क
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व ! बाळासाहेब म्हणजे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा !! शिवसेनाप्रमुख म्हणजे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणारा ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हणजे जबर आक्रमकता ! दिलेल्या शब्दाला शंभर टक्‍के जागणारे नेतृत्व !! बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!! अधिक वाचा

उध्दवसाहेब ठाकरे

उध्दवसाहेब ठाकरे

उद्धवजींकडे नेतृत्वाचा प्रचंड आवाका आहे, क्षमता आहे. नेत्यासमोर जी आव्हानं उभी राहतात त्यावर नेतृत्वाची कसोटी लागते. उद्धवजी जेव्हा शिवसेनेचे कार्यप्रमुख झाले तेव्हा माननीय बाळासाहेब क्षमतेने कार्य करीत होते. पुढे वय, प्रकृती यामुळे त्यांचा सहभाग कमी होत गेला. त्याच काळात शिवसेनेला संकटांनी घेरले. जवळची मंडळी सोडून गेली. पोटनिवडणुका आल्या, दगाबाजी झाली, जहरी टीका झाली. एकामागोमाग एक आघात झाले. अधिक वाचा

आदित्यजी ठाकरे

आदित्यजी ठाकरे

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व ! बाळासाहेब म्हणजे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा !! शिवसेनाप्रमुख म्हणजे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणारा ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हणजे जबर आक्रमकता ! दिलेल्या शब्दाला शंभर टक्‍के जागणारे नेतृत्व !! बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!! अधिक वाचा

© 2012 - All Rights Reserved @ shivsena.org